Class Manager Pro & Free
आपल्या लोकप्रिय CCE Excel फाईलची सर्वात प्रगत डिजिटल आवृत्ती! The Most Advanced Upgrade to your Traditional CCE Excel Software!
शालेय जनरल रजिस्टर (GR), सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE), स्वयंचलित वेळापत्रक, एका क्लिकवर प्रगती पुस्तके, दाखले व निकालपत्रके — आता मोबाईल व PC दोन्हीवर! General Register (GR), CCE Result System, Timetable Generator, One-Click Grade Cards & Leaving Certificates — now seamlessly on Mobile & PC!
ॲपची प्रत्यक्ष झलक (Screenshots) App Interface & Screenshots
← डावीकडे/उजवीकडे स्क्रोल करून स्क्रीनशॉट्स पहा →
ClassManager वापरण्याचे फायदे .. Why ClassManager is Far Superior?
शिक्षकांच्या प्रत्यक्ष गरजांचा आणि वेळेच्या महत्त्वाचा विचार करून तयार केलेली वैशिष्ट्ये: Built specifically for Maharashtra teachers to eliminate repetitive clerical work:
एका क्लिकवर विषयानुसार CCE गुण विभागणी One-Click CCE Marks Scaling
CCE मूल्यमापन नियमांनुसार इयत्तानिहाय आणि विषयनिहाय (आकारिक व संकलित साधनांची) गुणविभागणी एका क्लिकवर आपोआप निश्चित होते. किचकट आकडेमोड करण्याची अजिबात गरज नाही! Automatic scaling and conversion of formative and summative marks according to official Maharashtra educational rules. Grades and percentages calculated instantly without formulas.
सुपरफास्ट गुण व वर्णनात्मक नोंदी भरणे Fast Marks & Descriptive Nondi Entry
एका टॅपने गुण नोंदवा. प्रगती पुस्तकासाठी विषयनिहाय शेकडो अप्रतिम वर्णनात्मक नोंदी आधीच उपलब्ध आहेत; केवळ एका क्लिकवर योग्य नोंद निवडा! Record marks in seconds via voice typing or quick-keypad. Hundreds of ready-to-use descriptive feedback entries (नोंदी) selectable with a single tap.
एका क्लिकवर संपूर्ण वर्गाचे बॅच प्रिंटिंग Batch Printing in One Click
एका-एका विद्यार्थ्याचे कार्ड वेगळे काढत बसण्याची गरज नाही! संपूर्ण वर्गाची नोंदवही (Nondwahi), प्रगती पुस्तके (Grade Cards), ओळखपत्रे (ID Cards) किंवा निकाल गोषवारा एकाच क्लिकवर सलग PDF स्वरूपात तयार करून थेट प्रिंट करा. No need to export one by one. Generate continuous bulk PDFs of all students' grade cards, logbooks (नोंदवही), result sheets, and ID cards with one click.
CCE Excel Import & Export (द्वि-मार्गी) CCE Excel Import & Export
तुमच्याकडील जुनी CCE एक्सेल फाईल थेट ॲपमध्ये Import करा — सर्व विद्यार्थी डेटा क्षणात ॲपमध्ये येईल. तसेच ॲपमध्ये भरलेला निकाल पुन्हा थेट अधिकृत Excel Sheet मध्ये Export करा! Seamlessly import your existing CCE Excel sheets into the app (Pro) without re-typing. Also export completed results back to standard Excel files anytime.
स्वयंचलित शाळा व शिक्षक वेळापत्रक Automated School Timetable Generator
शाळेचे वर्ग, तुकड्या, शिक्षक आणि विषय सेट करा; ॲपचा स्मार्ट अल्गोरिदम कोणत्याही दोन शिक्षकांचे तास एकमेकांवर न येता वर्गवार व शिक्षकवार परिपूर्ण साप्ताहिक वेळापत्रक तयार करतो. Intelligent timetable generator that creates conflict-free weekly schedules for all classes and teachers automatically in seconds.
जनरल रजिस्टर, TC आणि बोनाफाईड General Register, TC & Bonafide
संपूर्ण डिजिटल निर्गम नोंदवही (GR). विद्यार्थ्यांचा जन्मतारीख, संवर्ग, आधार क्रमांक सेकंदात शोधा. पालकांनी मागताच शाळा सोडल्याचा दाखला (TC / LC) व बोनाफाईड प्रमाणपत्र त्वरित तयार करून द्या. Complete digital General Register. Instant search by GR number, name, or caste. Generate official Leaving Certificates (TC/LC) and Bonafide certificates on the spot.
१००% डेटा सुरक्षितता, ऑफलाइन कार्य व Mobile ⇄ PC देवाणघेवाण 100% Data Safety, Offline Mode & Seamless Mobile ⇄ PC Sync
तुमचा संपूर्ण डेटा पासवर्डने सुरक्षित करून एका फाईलमध्ये बॅकअप घ्या. तोच डेटा मोबाईलवरून तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधील ClassManager सॉफ्टवेअरमध्ये उघडा आणि हवे तेव्हा कॉम्प्युटरचा डेटा मोबाईलमध्ये रिस्टोअर करा! Take a complete password-protected backup file anytime. Effortlessly migrate and sync your school data back and forth between your Android Mobile and Windows PC without any cloud dependency.
ॲप कसे वापरावे? संपूर्ण व्हिडिओ मार्गदर्शन उपलब्ध! Need help getting started? Watch our complete video guides!
विद्यार्थी नोंदणीपासून ते निकालपत्रके व दाखले तयार करण्यापर्यंतची प्रत्येक पायरी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पहा. Step-by-step video tutorials from student admission to generating CCE result sheets and certificates.
📚 संपूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ सिरीज पहा Watch Full Tutorial Seriesडाऊनलोड लिंक्स व प्रो ॲक्टिव्हेशन Download Links & Pro Activation
आपल्या सोयीनुसार मोफत व्हर्जन सुरू करा किंवा जाहिरातमुक्त Pro आवृत्ती मिळवा: Start with the unlimited free version or activate Pro for an ad-free experience:
ClassManager Free
सर्व शिक्षकांसाठी कायमस्वरूपी विनामूल्य
- ✔ अमर्याद विद्यार्थी व वर्ग व्यवस्थापन
- ✔ CCE गुण नोंदणी व विषयानुसार विभागणी
- ✔ वर्णनात्मक नोंदी (Descriptive Feedback)
- ✔ दैनिक हजेरी व मासिक पत्रके
- ✔ पूर्णपणे Offline कार्य
- ℹ जाहिरातींसह (Ad-Supported)
ClassManager Pro
जाहिरातमुक्त + जलद बॅच एक्सपोर्ट व एक्सेल मायग्रेशन
- ✔ १००% जाहिरातमुक्त (Zero Ads)
- ✔ एका क्लिकवर सर्व विद्यार्थ्यांचे बॅच PDF प्रिंटिंग
- ✔ जुन्या एक्सेल फाईलमधून थेट Import सुविधा
- ✔ अमर्याद TC (शाळा सोडल्याचा दाखला) व बोनाफाईड
- ✔ कस्टम एक्सेल फाईल निर्मिती व एक्सपोर्ट
- ✔ स्वयंचलित वेळापत्रक (Timetable Generator)