क्लास मॅनेजर प्रो ॲप संपूर्ण ट्यूटोरियल व्हिडिओ
ॲप इंस्टॉल करण्यापासून ते सर्व प्रमुख फिचर्स वापरण्यापर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन खालील व्हिडिओ सिरीजमध्ये उपलब्ध आहे.
-
१. क्लास मॅनेजर प्रो APK फाइल वापरून कसे इंस्टॉल करावे? / Install via file manager
-
२. क्लास मॅनेजर ऍप व्हॉटस् ऍप द्वारे कसे इंस्टॉल करावे? / Install via whatsapp
-
३. ट्रायल डेमो डेटा कसा लोड करावा ? / Load trial demo data in app
-
४. शाळा माहिती भरणे / Add School Info
-
५. वर्ग तयार करणे , डिलीट करणे व वर्गाची माहिती बदलणे / Create Class
-
६. नवीन विद्यार्थी माहिती भरणे आणि विद्यार्थी माहिती बदलणे / Add / Edit Student
-
७. विद्यार्थी पटावरून हटवणे किंवा डिलीट करणे / Delete Student
-
८. डेटाबेस बॅकअप आणि रिस्टोर करणे (Unencrypted)
-
९. डेटाबेस बॅकअप आणि रिस्टोर करणे (Encrypted)
-
१०. विद्यार्थी निर्यात व आयात करणे / Export/Import Student list
-
११. विद्यार्थी यादी एक्सेल फाईल तयार करणे / create Student list excel
-
१२. शाळा सोडल्याचा दाखला(टी. सी. ) तयार करणे / Generate TC
-
१३. बोनाफाईड प्रमाणपत्र व निर्गम बनवणे / Generte Bonafide and nirgam
-
१४. पहिले ट्यूटोरियल / First tutorial
तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास, कृपया आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा.